सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी चंद्रकांत दादा लोंढे यांची नियुक्ती जाहीर.
पुणे – प्रतिनिधी, सकल मातंग समाज या राज्यव्यापी संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी चंद्रकांत दादा लोंढे यांची नियुक्ती कोअर कमिटी अध्यक्ष शंकर भाऊ तडाखे यांनी जाहीर करून नियुक्ती पत्रक दिले. नवनियुक्त पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे यांनी मातंग समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीकडे लक्ष देऊन सर्व सामान्य जनतेचे प्रामुख्याने मातंग समाजांचे प्रश्न शासन दरबारी मांडून सोडविण्यासाठी सदैव कटिबध्द राहण्याच्या सुचना देऊन पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा तडाखे यांनी दिल्या.
यावेळी कोअर कमिटी अध्यक्ष शंकर भाऊ तडाखे,जेष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे, संदिपान झोंबाडे, आण्णासाहेब कसबे, संजय धुतडमल,सकल मातंग समाज महाराष्ट्र प्रदेश समन्वयक युवराज दाखले, सतिश भवाळ, सुरेश जोगदंड,भगवान शिंदे, अशाताई शहाणे, सुनिल भिसे, नितीन घोलप,आबा मांढरे, अनिल गायकवाड,अविनाश शिंदे,राजु आवळे, स्वप्निल जाधव,अक्षय उदगिरे, सविताताई आव्हाड, मिराताई अल्लाट, मीनाताई कांबळे, रेखाताई दुनघव, आदी प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी चंद्रकांत दादा लोंढे यांची नियुक्ती जाहीर.पुणे – प्रतिनिधी, सकल मातंग समाज या राज्यव्यापी संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी चंद्रकांत दादा लोंढे यांची नियुक्ती कोअर कमिटी अध्यक्ष शंकर भाऊ तडाखे यांनी जाहीर करून नियुक्ती पत्रक दिले. नवनियुक्त पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे यांनी मातंग समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीकडे लक्ष देऊन सर्व सामान्य जनतेचे प्रामुख्याने मातंग समाजांचे प्रश्न शासन दरबारी मांडून सोडविण्यासाठी सदैव कटिबध्द राहण्याच्या सुचना देऊन पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा तडाखे यांनी दिल्या.यावेळी कोअर कमिटी अध्यक्ष शंकर भाऊ तडाखे,जेष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे, संदिपान झोंबाडे, आण्णासाहेब कसबे, संजय धुतडमल,सकल मातंग समाज महाराष्ट्र प्रदेश समन्वयक युवराज दाखले, सतिश भवाळ, सुरेश जोगदंड,भगवान शिंदे, अशाताई शहाणे, सुनिल भिसे, नितीन घोलप,आबा मांढरे, अनिल गायकवाड,अविनाश शिंदे,राजु आवळे, स्वप्निल जाधव,अक्षय उदगिरे, सविताताई आव्हाड, मिराताई अल्लाट, मीनाताई कांबळे, रेखाताई दुनघव, आदी प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.