पिंपळे गुरव येथे ब्राईट पर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल चा प्रजासत्ताक दिन मा.श्री. विशालभाऊ. बी.क्षीरसागर ( पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन पुणे जिल्हा कार्याध्यक्ष ) यांच्या हस्ते उत्साहात संपन्न.

PCC NEWS

पिंपळे गुरव येथे ब्राईट पर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल चा प्रजासत्ताक दिन मा.श्री. विशालभाऊ. बी.क्षीरसागर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न.

पिंपरी चिंचवड दिनांक २६ जानेवारी २०२४  २६ जानेवारी हा दिवस दरवर्षी देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

२६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू होऊन भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले.

यंदा देशभरात भारतीय संविधान लागू होऊन ७४ वर्षे पूर्ण होत आहेत.

यंदा आपण ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत.आज ब्राइट पर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कूल येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.B

या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. विशालभाऊ क्षीरसागर ( पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर एसोसिएशन पुणे जिल्हा कार्याध्यक्ष ) ,युवा नेते विनीत भोर तसेच ब्राइट पर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कूल चे प्रिंसिपल मा.श्री. गौरव वायदंडे सर हे ही उपस्थित होते.C

प्रमुख मान्यवरांच्या हस्त्ते ध्वजा रोहन संपन्न झाला. विशाल क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पालकांचे आभार मानले.यावेळी स्कूल विद्यार्थि, विद्यार्थीनी यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

TAGGED:
Share This Article
Leave a comment