एवढ्या कमी वयात एवढे चांगले काम मनीष सिसोदिया यांनी केले रविराज काळे यांचे कौतुक.
पिंपरी चिंचवड दिनांक:२१ सप्टेंबर २०२४ पीसीसी न्यूज प्रतिनिधी अहमदनगर, मिरजगाव येथिल जिल्हा परिषदेच्या शाळेचे उद्घाटन झाल्यानंतर दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिषजी सिसोदिया यांची पुणे विमानतळ येथे अनपेक्षित भेट झाली.*म्हणाले “रविराज तुम्हारा काम बहुत अच्छा है, इतनी कम उम्र मे बिना कोई सपोर्ट के तुम्हारा जनहित का काम अच्छा हो रहा है. एक दिन तुम जरूर सिस्टीम मे जाओंगे.
दिल्लीप्रमाणेच मला माझ्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात शाळा बनवायच्या आहेत हे मी त्यांना आवर्जुन सांगितले. महाराष्ट्र विधानसभेत रविराज तुम्हारे जैसे निडर, होनहार, जाबाज और काम करने वाला एक नौजवान जाना चाहिए. जोरो- शोरो से लडो हम सब रविराज तुम्हारे साथ है
मनीषजी यांचे हे शब्द ऐकून मन भरून आले.
मनीषजी यांचे हे शब्द ऐकून मन भरून आले.