उर्दू शाळांच्या शैक्षणिक प्रश्नांसाठी अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघाची महापालिकेत भेट
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत उर्दू माध्यम उच्च माध्यमिक विद्यालय सुरू करण्यात यावे: अशफाक शेख
उर्दू शाळांच्या शैक्षणिक प्रश्नांसाठी अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघाची महापालिकेत भेट

या प्रसंगी अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघ, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष अशफाक अफसर शेख, सहसचिव मो. आतिफ फैसल, जिल्हा कार्याध्यक्ष खुंदमिर जिनेरी सर, फसीहुद्दीन सर व आकिब शेख सर उपस्थित होते.
Leave a comment
Leave a comment