मिशन विधानसभा निवडणूक : भोसरी माझी आई, तर चऱ्होली मावशी…!
भाजपा आमदार महेश लांडगे यांचा विजयाचा निर्धार.
माजी महापौर नितीन काळजे यांच्यासह ग्रामस्थांची वज्रमूठ.
चऱ्होलीतील ग्रामदैवत श्री. वाघेश्वर महाराज यांचा आशिर्वाद घेत निवडणूक प्रचाराला सुरुवात – महेश लांडगे (आमदार भोसरी विधानसभा)

महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.
Leave a comment
Leave a comment