शिरूर लोकसभेचे उमदेवार खासदार डॉ अमोल यांच्या प्रचारार्थ भोसरी विधानसभेत राष्ट्रवादी युवक आणि महिला यांची आघाडी.

PCC NEWS

शिरूर लोकसभेचे उमदेवार खासदार डॉ अमोल यांच्या प्रचारार्थ भोसरी विधानसभेत राष्ट्रवादी युवक आणि महिला यांची आघाडी.

चिन्ह पोहिचवण्यासाठी घर टू घर प्रचारावर भर.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार युवक काँग्रेस तसेच महिला काँग्रेस यांचा भोसरी मधील विविध प्रभागांमध्ये खासदार डॉ अमोल कोल्हे यांचा घर टू घर प्रचार करण्यात येत आहे.राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांच्या वतीने नागरिकांशी संवाद साधण्यात येत आहे.डॉ अमोल कोल्हे यांनी ५ वर्षात केलेल्या विकासकामाची माहिती देण्यात येत आहे.

नागरिकामधे उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळत आहे.यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक पदाधिकारी व महिला पदाधिकारी आघाडीवर आहेत बालाजीनगर पावर हाऊस येथे घर टू घर प्रचार करण्यात आला.प्रामुख्याने युवक,महिला,
आणि कामगार वर्ग यांच्या पर्यंत चिन्ह पोहचवण्यावर अधिक भर दिला जात आहे.

याप्रसंगी युवक अध्यक्ष इम्रान भाई शेख,महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर,युवक कार्याध्यक्ष सागर तापकीर भोसरी विधानसभा अध्यक्ष सारिका हरगुडे रेखा मोरे कल्पना घाडगे रूपाली राऊत रजनीकांत गायकवाड,आबिद बागवान,अनिकेत गायकवाड़,सिंधान्त क़सबे,प्रशांत जाधव,विजय वाघमारे,महेंद्र जावले,सूरज देशमाने आणि इतर युवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contents
शिरूर लोकसभेचे उमदेवार खासदार डॉ अमोल यांच्या प्रचारार्थ भोसरी विधानसभेत राष्ट्रवादी युवक आणि महिला यांची आघाडी.चिन्ह पोहिचवण्यासाठी घर टू घर प्रचारावर भर.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार युवक काँग्रेस तसेच महिला काँग्रेस यांचा भोसरी मधील विविध प्रभागांमध्ये खासदार डॉ अमोल कोल्हे यांचा घर टू घर प्रचार करण्यात येत आहे.राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांच्या वतीने नागरिकांशी संवाद साधण्यात येत आहे.डॉ अमोल कोल्हे यांनी ५ वर्षात केलेल्या विकासकामाची माहिती देण्यात येत आहे.नागरिकामधे उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळत आहे.यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक पदाधिकारी व महिला पदाधिकारी आघाडीवर आहेत बालाजीनगर पावर हाऊस येथे घर टू घर प्रचार करण्यात आला.प्रामुख्याने युवक,महिला, आणि कामगार वर्ग यांच्या पर्यंत चिन्ह पोहचवण्यावर अधिक भर दिला जात आहे.याप्रसंगी युवक अध्यक्ष इम्रान भाई शेख,महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर,युवक कार्याध्यक्ष सागर तापकीर भोसरी विधानसभा अध्यक्ष सारिका हरगुडे रेखा मोरे कल्पना घाडगे रूपाली राऊत रजनीकांत गायकवाड,आबिद बागवान,अनिकेत गायकवाड़,सिंधान्त क़सबे,प्रशांत जाधव,विजय वाघमारे,महेंद्र जावले,सूरज देशमाने आणि इतर युवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
TAGGED:
Share This Article
Leave a comment