बारामतीतील निवासस्थानी अजितदादांकडून दिवाळी पाडवा साजरा.
बारामतीतील निवासस्थानी अजितदादांकडून दिवाळी पाडवा साजरा.

आपल्या सोशल मीडिया हँडलवर उत्सवाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत अजित पवारांनी लिहिले, “बारामतीकर हे माझे कुटुंब आहे! आज दीपावली पाडवा सणानिमित्त मी काटेवाडी येथील माझ्या निवासस्थानी माझ्या बारामतीकरांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. अनेक वर्षांचे हे नाते असेच वाढत राहो अशी मी देवाला प्रार्थना करतो.”
Leave a comment
Leave a comment