विकास नगर किवळे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा.
दि 28 मार्च – जागृत मित्र मंडळ, समर्थ कॉलनी, विकास नगर, किवळे यांच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सोहळा उत्साहात साजरा
मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते भगवा ध्वज फडकविण्यात आला. महिलांच्या हस्ते मूर्तीचे पूजन व लहान मुलांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या हस्ते महा शिव आरती घेण्यात आली. या कार्यक्रमामध्ये सर्व धर्मीय बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘जय भवानी जय शिवाजी’ या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले.
लहान बालकांनी शिव घोषणा देऊन या कार्यक्रमाचा उत्साह वाढवला. हा आनंद उत्सव साजरा करताना संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते.
विकास नगर किवळे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा.दि 28 मार्च – जागृत मित्र मंडळ, समर्थ कॉलनी, विकास नगर, किवळे यांच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सोहळा उत्साहात साजरामंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते भगवा ध्वज फडकविण्यात आला. महिलांच्या हस्ते मूर्तीचे पूजन व लहान मुलांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या हस्ते महा शिव आरती घेण्यात आली. या कार्यक्रमामध्ये सर्व धर्मीय बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘जय भवानी जय शिवाजी’ या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले.लहान बालकांनी शिव घोषणा देऊन या कार्यक्रमाचा उत्साह वाढवला. हा आनंद उत्सव साजरा करताना संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते.