‘तुतारी वाजवा, ७/१२ वाचवा’ म्हणत चऱ्होलीकरांचा थेट मुद्द्यालाच हात.
‘तुतारी वाजवा, ७/१२ वाचवा’ म्हणत चऱ्होलीकरांचा थेट मुद्द्यालाच हात.

प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते निवडणुकीच्या मैदानात प्रचारासाठी उतरलेले दिसून आले. महाविकास आघाडीची एकजूट अजित गव्हाणे यांना विधिमंडळापर्यंत पोहोचवणार आहे असा विश्वास कार्यकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान शिवसेना ,काँग्रेस तसेच इतर घटक पक्षातील कार्यकर्ते नागरिकांना येत्या 20 नोव्हेंबर रोजी पहिल्या क्रमांकाचे तुतारी चिन्हा समोरील बटन दाबून अजित गव्हाणे यांना विजयी करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत.
Leave a comment
Leave a comment