आमदार अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रहाटणीत महिला मेळाव्यांचे आयोजन.
मेळाव्यात लाडक्या बहिणींचा एकच निर्धार; ‘अबकी बार शंकरभाऊ आमदार’
मेळाव्याला हजारो महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती.
शंकर जगताप यांच्या विजयाची लाडक्या बहिणींनी घेतली जबाबदारी.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेविका सविता खुळे, सामाजिक कार्यकर्त्या सुमन नखाते माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, माजी स्वीकृत सदस्य संदीप नखाते, उमाताई धुमाळ, हेमलता जाधव, रंजना डांगे, लता चौगुले, सविता गटकळ, सविता पिल्लेवान, सुशीला ढेपे, सरिता जगताप, जयश्री माळेकर, लता चौगुले, सुनंदा सुरवसे, साधना पवार, नंदा भोसले, दिपाली नेवसे, मेघा बर्डे, योगिता शेळके, रूपाली कांबळे, मंगल पोटरे, रोहिणी शिंदे, सुषमा इथापे, नीता पवार, नंदा हरपळे , अश्विनी आदलिंगे, दिपाली मोटे, पल्लवी पोटरे ,देवशाला मरे, कांचन डिंबळे, मंदा नखाते, सुरेखा तापकीर ,मीना ढोरे ,शशिकला मोहिते, मा स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर, देविदास तांबे, संतोष जगताप, गणेश नखाते, नरेश खुळे, दीपक जाधव, सुदाम डांगे, तानाजी चौगुले सुरेश पवार, राजेंद्र बोराडे यांनी विशेष प्रयत्न केले.
Leave a comment
Leave a comment