Arya Mhske; आर्या म्हस्केची रौप्य पदकावर मोहर !!! भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.

PCC NEWS
Arya Mhske; आर्या म्हस्केची रौप्य पदकावर मोहर !!! भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड. 

Arya Mhske; आर्या म्हस्केची रौप्य पदकावर मोहर !!! भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड. 

पिंपरी, पुणे (दि.२१ डिसेंबर २०२३) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल ची विद्यार्थीनी आर्या म्हस्के (Arya Mhske) हिने कोल्हापूर येथे झालेल्या राज्य स्तरीय पिस्तूल शूटिंग स्पर्धेत (पंधरा वर्षांखालील वयोगटात) रौप्य पदकावर मोहर उमटवली. त्यामुळे आर्या म्हस्के हीची २७ डिसेंबर रोजी भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनवण्याला प्राधान्य- CM Eknath Shinde.

एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी आर्या म्हस्के हीस राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Trinamool Congress Khasdar; तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निषेधार्थ पिंपरीत भाजपाचे आंदोलन.

TAGGED:
Share This Article
Leave a comment