बाळासाहेब ओव्हाळ यांचा पिंपरी साठी महाराष्ट्र स्वराज्य व मिञपक्षाकडून अर्ज दाखल.
बाळासाहेब ओव्हाळ यांचा पिंपरी साठी महाराष्ट्र स्वराज्य व मिञपक्षाकडून अर्ज दाखल.

संभाजी राजे छत्रपती यांनी मराठा आरक्षण तसेच बहुजन व मागासवर्गीय समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी घेतलेली भूमिका आणि त्याला महाराष्ट्रात मिळत असणारा प्रतिसाद पाहता बाळासाहेब ओव्हाळ यांनी पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघातून सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांच्या उमेदवारांसमोर पहिल्या दिवसांपासून तगडे आव्हान उभे केले.
Leave a comment
Leave a comment