स्वर्गीय उषाताई गोरे चॅरिटेबल ट्रस्ट पुणेच्या वतीने बनसारोळा येथे वृक्षारोपण.

PCC NEWS

स्वर्गीय उषाताई गोरे चॅरिटेबल ट्रस्ट पुणेच्या वतीने बनसारोळा येथे वृक्षारोपण.

बनसारोळा (प्रतिनिधी ) स्वर्गीय उषाताई गोरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून स्वर्गीय उषाताई गोरे चॅरिटेबल ट्रस्ट पुणेच्या वतीने बनसारोळा येथे देशी झाडांचे वृक्षारोपण मोठ्या उत्साहात पार पडले आहे. वरूण राजाने लागलीच पाऊस पाडून वृक्षारोपण उपक्रमास साद दिली आहे.

या उपक्रमाला बनसारोळा ग्रामस्थांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून वृक्षारोपण कार्यक्रमाचे कौतुक होत आहे.

स्वर्गीय उषाताई गोरे चॅरिटेबल ट्रस्टच्या वृक्षारोपणाचे हे तिसरे वर्ष आहे.

दिनांक ५ जून आणि ६ जून असे दोन दिवस चाललेल्या वृक्षारोपण उपक्रमामध्ये लिंब,आंबा,चिंच,जांभूळ,पिंपळ,हे देशी झाडे आणि काशीद,बहावा या शो च्या झाडांचे रोपण केले आहे. या उपक्रमास बनसारोळा गावचे सरपंच अजित गोरे, उपसरपंच चंद्रकांत आबा धायगुडे,माजी सरपंच गंगाराम धायगुडे,सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन नाना गोरे गुरुजी,सावता परिषद तालुका अध्यक्ष भारत गोरे, केज तालुका खरेदी विक्री संघाचे सदस्य दिलीप गोरे बीड नगरपालिकेचे माजी आरोग्य अधिकारी व्यंकट गोरे,माजी वरिष्ठ अधिकारी व्यंकट (तात्या गोरे),बालाजी गोरे,दत्ता नाना गोरे,दगडु तात्या गोरे, आणि अनेक मान्यवर,ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये उपस्थितांचे स्वागत स्वर्गीय उषाताई गोरे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी केले.

Contents
स्वर्गीय उषाताई गोरे चॅरिटेबल ट्रस्ट पुणेच्या वतीने बनसारोळा येथे वृक्षारोपण.बनसारोळा (प्रतिनिधी ) स्वर्गीय उषाताई गोरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून स्वर्गीय उषाताई गोरे चॅरिटेबल ट्रस्ट पुणेच्या वतीने बनसारोळा येथे देशी झाडांचे वृक्षारोपण मोठ्या उत्साहात पार पडले आहे. वरूण राजाने लागलीच पाऊस पाडून वृक्षारोपण उपक्रमास साद दिली आहे.या उपक्रमाला बनसारोळा ग्रामस्थांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून वृक्षारोपण कार्यक्रमाचे कौतुक होत आहे.स्वर्गीय उषाताई गोरे चॅरिटेबल ट्रस्टच्या वृक्षारोपणाचे हे तिसरे वर्ष आहे.दिनांक ५ जून आणि ६ जून असे दोन दिवस चाललेल्या वृक्षारोपण उपक्रमामध्ये लिंब,आंबा,चिंच,जांभूळ,पिंपळ,हे देशी झाडे आणि काशीद,बहावा या शो च्या झाडांचे रोपण केले आहे. या उपक्रमास बनसारोळा गावचे सरपंच अजित गोरे, उपसरपंच चंद्रकांत आबा धायगुडे,माजी सरपंच गंगाराम धायगुडे,सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन नाना गोरे गुरुजी,सावता परिषद तालुका अध्यक्ष भारत गोरे, केज तालुका खरेदी विक्री संघाचे सदस्य दिलीप गोरे बीड नगरपालिकेचे माजी आरोग्य अधिकारी व्यंकट गोरे,माजी वरिष्ठ अधिकारी व्यंकट (तात्या गोरे),बालाजी गोरे,दत्ता नाना गोरे,दगडु तात्या गोरे, आणि अनेक मान्यवर,ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये उपस्थितांचे स्वागत स्वर्गीय उषाताई गोरे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी केले.
TAGGED:
Share This Article
Leave a comment