मोक्का गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी कोंडवा पोलिसांच्या ताब्यात.

PCC NEWS

मोक्का गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी कोंडवा पोलिसांच्या ताब्यात.

पुणे दिनांक: 17 फेब्रुवारी 2024 आरोपी ओमकार दीपक जाधव वय वर्ष 20 राहणार आदर्श नगर उरुळी देवाची हा गेली पाच महिन्यांपासून फरार होता कोंढवा पोलिसांचे पेट्रोलिंग मधील पोलिस अंमलदार शाहीद शेख व संतोष बनसोडे यांच्या बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीवरून सदर सदरील आरोपीला हांडेवाडी चौकातून अटक करण्यात आली.

सदरील कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मानसिंग पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश कुमार पाटील पोलीस हवालदार सतीश चव्हाण विशाल मेमाने पोलिस अंमलदार शाहीद शेख संतोष बनसोडे लक्ष्मण होळकर सुजित मदन सुरज शुक्ला यांच्या पथकाने केली.

TAGGED:
Share This Article
Leave a comment