राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे श्री.अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न.

PCC NEWS

‍पिंपरी चिंचवड दिनांक :२६ जानेवारी २०२४ रोजी भारताच्या ७५ वा प्रजासत्ताक दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे सकाळी ०९.०० वाजता शहराध्यक्ष श्री.अजित दामोदर गव्हाणे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी अजित गव्हाणे म्हणाले की, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे आम्ही सर्व नागरीक असल्याचे आम्हां सर्वांना सार्थ अभिमान असून संविधानाच्या आधारावर सर्वसामान्य नागगरीकांचे मूलभूत हक्क, अधिकार, कर्तव्याचे रक्षण करणे हे आपल्या सर्वाची जबाबदारी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सदर कार्यक्रमासाठी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, कार्याध्यक्ष फजल शेख, मा.उपमहापौर मोहंम्म्द पानसरे, माजी नगरसेविका वैशालीताई काळभोर, ओबीसी अध्यक्ष विजय लोखंडे, युवक अध्यक्ष शेखर काटे, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, सेवादल अध्यक्ष महेश झपके, प्रदेश सरचिटणीस ॲड.गोरक्ष लोखंडे, ओबीसी निरिक्षक ॲड.सचिन औटे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष विशाल काळभोर, मुख्य सरचिटीणीस विनायक रणसुभे, खजिनदार दिपक साकोरे, सहकार सेल अध्यक्ष श्रीधर वाल्हेकर, ख्रिश्चन सेल अध्यक्ष डॅनियल दळवी, ज्ञानेश्वर कांबळे, झोपडपट्टी सेल अध्यक्ष संतोष निसर्गंध, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय औसरमल, पिंपरी विधानसभा अध्यक्ष कविता खराडे, व्यवस्थापन सेल अध्यक्ष अकबर मुल्ला, शोभा पगारिया, अर्बन सेल अध्यक्ष मनिषा गटकळ, बचत गट महासंघ अध्यक्षा ज्योती गोफणे, साफसफाई कामगार अध्यक्षा सुर्वणा निकम, महिला संघटीका पुष्पा शेळके, पौर्णिमा पालेकर, आशा शिंदे, युवराज पवार, बाळासाहेब पिल्लेवार, तुकाराम बजबळकर, युवक कार्याध्यक्ष प्रसाद कोलते, सचिन वाल्हेकर, अंकुश दिघे, दिलीपराव तापकिर, संपत पांचुदकर, काळूराम खेडकर, अभिजीत आल्हाट, नवनाथ डफळ, बाबासाहेब चौधरी, माऊली मोरे, प्रविण गव्हाणे, सतीश चोरमले, विजय दळवी, राजन नायर, दत्तात्रय बनसोडे, वर्षा शेडगे, वंदना कांबळे, देवी थोरात, रामप्रभू नखाते, महेश माने, अर्चणा लोहार, मिरा कांबळे, रजनी गोसावी, सचिन मोकाशी, राजू चांदणे, योगेश सागरे, निखिल सिंग, इम्रान शेख, सुनिल अडागळे, धनाजी तांबे इत्यादीसह पदाधिकारींसह अनेक कार्यकर्ते उपस्थिती होते.

सदर कार्यक्रमासाठी सेवादल अध्यक्ष महेश झपके यांनी संयोजन केले.

TAGGED:
Share This Article
Leave a comment