मेघा लखन झुंडरे मृत्यू प्रकरण, पीडित कुटुंबीयांना योग्य न्याय मिळवून देणार – चंद्रकांत दादा लोंढे.

PCC NEWS

मेघा लखन झुंडरे मृत्यू प्रकरण,

पीडित कुटुंबीयांना योग्य न्याय मिळवून देणार – चंद्रकांत दादा लोंढे (महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभाग प्रदेश उपाध्यक्ष )

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभाग व पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने विनंती अर्ज करण्यात आला की,थेरगाव येथील मेघा झुंडरे या महिलेची तिचे पती लखन झुंडरे यांनी त्यांचे दुसऱ्या महिले बरोबर अनैतिक संबंध असल्याकारणाने निर्घृणपणे अमानुष छळ केल्याकारणाने सदर महिलेचा मृत्यू झाल्यामुळे लखन याचे अनैतिक संबंधात असलेल्या महिलेला सह आरोपी करून 120 अ आणि ब, कलम 354 सी, कलम 354 ए, कलम वाढ करून गुन्हा दाखल करावा सदर महिलेस न्याय मिळावा.

या हत्येच्या कटात अनेकांचा सहभाग असून आरोपींना अभय दिल जात असल्याचे बोलले जात आहे. आरोपीं सबब निघृतपणे अमानुष छळ करण्या आधी आणि नंतर हा आरोपी ज्या कुणा महिलेशी संपर्कात होते त्याचा कॉल डेटा (सिडिआर) काढून त्या महिलेची चौकशी करुन पाठबळ देणारे आणि छळ करून गुन्हा घडवून आणणारे सहकार्य करणारे त्या सर्वांना सहआरोपी करण्यात यावे.

वाकड पोलीस स्टेशन हद्दीत महिलांवर अत्याचार वाढत आहे. त्यात ह्या निघृतपणे अमानुष छळ आणि इतर केलेल्या मारहाणी मुळे सदर महिलेचा मृत्यू झाला आहे.

पोलीस व प्रशासनाचे विशेष लक्ष देण्याची गरज असून पीडिताच्या कुटूंबास संरक्षण उपलब्ध करुन देण्यात घ्यावी. अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभाग तसेच पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने वाकड पोलीस स्टेशन येथे देण्यात आले.

Contents
मेघा लखन झुंडरे मृत्यू प्रकरण, पीडित कुटुंबीयांना योग्य न्याय मिळवून देणार – चंद्रकांत दादा लोंढे (महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभाग प्रदेश उपाध्यक्ष )महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभाग व पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने विनंती अर्ज करण्यात आला की,थेरगाव येथील मेघा झुंडरे या महिलेची तिचे पती लखन झुंडरे यांनी त्यांचे दुसऱ्या महिले बरोबर अनैतिक संबंध असल्याकारणाने निर्घृणपणे अमानुष छळ केल्याकारणाने सदर महिलेचा मृत्यू झाल्यामुळे लखन याचे अनैतिक संबंधात असलेल्या महिलेला सह आरोपी करून 120 अ आणि ब, कलम 354 सी, कलम 354 ए, कलम वाढ करून गुन्हा दाखल करावा सदर महिलेस न्याय मिळावा.या हत्येच्या कटात अनेकांचा सहभाग असून आरोपींना अभय दिल जात असल्याचे बोलले जात आहे. आरोपीं सबब निघृतपणे अमानुष छळ करण्या आधी आणि नंतर हा आरोपी ज्या कुणा महिलेशी संपर्कात होते त्याचा कॉल डेटा (सिडिआर) काढून त्या महिलेची चौकशी करुन पाठबळ देणारे आणि छळ करून गुन्हा घडवून आणणारे सहकार्य करणारे त्या सर्वांना सहआरोपी करण्यात यावे. वाकड पोलीस स्टेशन हद्दीत महिलांवर अत्याचार वाढत आहे. त्यात ह्या निघृतपणे अमानुष छळ आणि इतर केलेल्या मारहाणी मुळे सदर महिलेचा मृत्यू झाला आहे.पोलीस व प्रशासनाचे विशेष लक्ष देण्याची गरज असून पीडिताच्या कुटूंबास संरक्षण उपलब्ध करुन देण्यात घ्यावी. अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभाग तसेच पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने वाकड पोलीस स्टेशन येथे देण्यात आले.

 

TAGGED:
Share This Article
Leave a comment