16 मोटरसायकली सह चोरट्याला अटक,भोसरी पोलीस स्टेशन पथकाची उल्लेखनीय कामगिरी.

PCC NEWS

16 मोटरसायकली सह चोरट्याला अटक, भोसरी पोलीस स्टेशन पथकाची उल्लेखनीय कामगिरी.

पिंपरी चिंचवड दिनांक :०९ मार्च २०२४ भोसरी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी वाहन चोरीच्या अनुषंगाने पेट्रोलींग तसेच सीसीटीव्ही फुटेज चेक करून रेकॉर्डवरील आरोपी नामे योगेश शिवाजी दाभाडे, वय २४ वर्ष, रा. वळसाने, ता. साकी जि. धुळे.
सदर आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने व त्याचा साथीदार मॉन्टी वाघ वय २२ वर्षे रा. दहिवत ता. चाळीसगाव जि. जळगाव असे दोघांनी भोसरी, चाकण, म्हाळुंगे, खडकी, तळेगाव दाभाडे, लोणीकंद, सांगवी या परीसरातुन चोरी केलेल्या १६ मोटारसायकल काढून दिलेल्या असून त्या गुन्हयाच्या तपासकामी जप्त करण्यात आलेल्या आहेत.

आरोपी योगेश शिवाजी दाभाडे हा अट्टल मोटार सायकल चोरटा असुन त्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, नाशिक शहर आयुक्तालय, नाशिक ग्रामीण , जळगाव ग्रामीण , धुळे ग्रामीण येथे यापुर्वी मोटार सायकली चोरीचे एकुण १७ गुन्हे केले आहेत.

नमुद आरोपी कडुन गुन्हयातील चोरी केलेल्या एकुण ३,८४,०००/- रुपये किं. च्या १६ मोटार सायकल हस्तगत करणेत भोसरी तपास पथकाला यश आलेले आहे.

खालील पोलीस ठाणेचे एकुण १४ गुन्हे उघडकिस.

Contents
16 मोटरसायकली सह चोरट्याला अटक, भोसरी पोलीस स्टेशन पथकाची उल्लेखनीय कामगिरी.पिंपरी चिंचवड दिनांक :०९ मार्च २०२४ भोसरी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी वाहन चोरीच्या अनुषंगाने पेट्रोलींग तसेच सीसीटीव्ही फुटेज चेक करून रेकॉर्डवरील आरोपी नामे योगेश शिवाजी दाभाडे, वय २४ वर्ष, रा. वळसाने, ता. साकी जि. धुळे. सदर आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने व त्याचा साथीदार मॉन्टी वाघ वय २२ वर्षे रा. दहिवत ता. चाळीसगाव जि. जळगाव असे दोघांनी भोसरी, चाकण, म्हाळुंगे, खडकी, तळेगाव दाभाडे, लोणीकंद, सांगवी या परीसरातुन चोरी केलेल्या १६ मोटारसायकल काढून दिलेल्या असून त्या गुन्हयाच्या तपासकामी जप्त करण्यात आलेल्या आहेत.आरोपी योगेश शिवाजी दाभाडे हा अट्टल मोटार सायकल चोरटा असुन त्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, नाशिक शहर आयुक्तालय, नाशिक ग्रामीण , जळगाव ग्रामीण , धुळे ग्रामीण येथे यापुर्वी मोटार सायकली चोरीचे एकुण १७ गुन्हे केले आहेत.नमुद आरोपी कडुन गुन्हयातील चोरी केलेल्या एकुण ३,८४,०००/- रुपये किं. च्या १६ मोटार सायकल हस्तगत करणेत भोसरी तपास पथकाला यश आलेले आहे.खालील पोलीस ठाणेचे एकुण १४ गुन्हे उघडकिस. १) भोसरी पोलीस ठाणेकडील एकुण ०७ गुन्हे२) म्हाळुंगे पोलीस ठाणेकडील एकुण ०२ गुन्हे३) तळेगाव दाभाडे पोलीस ठाणेकडील ०१ गुन्हा४ ) चाकण पोलीस ठाणेकडील ०१ गुन्हा५) सांगवी पोलीस ठाणेकडील ०१ गुन्हा६) खडकी पोलीस ठाणेकडील ०१ गुन्हा(७) लोणीकंद पोलीस ठाणेकडील ०१ गुन्हासदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे सो. पिंपरी चिंचवड, मा.अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी सो,मा.पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 स्वप्ना गोरे मॅडम,सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग श्री विशाल हिरे, श्री विश्वनाथ चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रूपाली बोबडे मॅडम पोलीस निरीक्षक, यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री बालाजी जोनापल्ले, पोलीस उपनिरीक्षक श्री मुकेश मोरे, पोलीस हवलदार हेमंत खरात, पोना नवनाथ पोटे, पोना प्रकाश भोजने मपोना मुळे, पोलीस अंमलदार स्वामी नरवडे,सागर जाधव, आशिष गोपी, प्रभाकर खाडे, सचिन सातपुते,महादेव गारोळे, ज्ञानेश्वर साळवे, यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.

१) भोसरी पोलीस ठाणेकडील एकुण ०७ गुन्हे

२) म्हाळुंगे पोलीस ठाणेकडील एकुण ०२ गुन्हे

३) तळेगाव दाभाडे पोलीस ठाणेकडील ०१ गुन्हा

४ ) चाकण पोलीस ठाणेकडील ०१ गुन्हा

५) सांगवी पोलीस ठाणेकडील ०१ गुन्हा

६) खडकी पोलीस ठाणेकडील ०१ गुन्हा

(७) लोणीकंद पोलीस ठाणेकडील ०१ गुन्हा

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे सो. पिंपरी चिंचवड, मा.अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी सो,मा.पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 स्वप्ना गोरे मॅडम,सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग श्री विशाल हिरे, श्री विश्वनाथ चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रूपाली बोबडे मॅडम पोलीस निरीक्षक, यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री बालाजी जोनापल्ले, पोलीस उपनिरीक्षक श्री मुकेश मोरे, पोलीस हवलदार हेमंत खरात, पोना नवनाथ पोटे, पोना प्रकाश भोजने मपोना मुळे, पोलीस अंमलदार स्वामी नरवडे,सागर जाधव, आशिष गोपी, प्रभाकर खाडे, सचिन सातपुते,महादेव गारोळे, ज्ञानेश्वर साळवे, यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.

TAGGED:
Share This Article
Leave a comment