काँग्रेसला आणखी एक धक्का: अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, पक्षाने जाहीर केली अमरावतीची उमेदवारी.

सुलभा खोडके यांच्यासह माजी महापौर जफर शेख जब्बार, पदाधिकारी अॅड.शोएब खान, बडनेराचे नगरसेवक अयूब भाई, सचिव आसिफ भाई व इतर स्थानिक नेत्यांनी पक्षात प्रवेश केला.
Leave a comment
Leave a comment