येवला दिनांक : २३ ऑक्टोंबर २०२४ (पीसीसी न्यूज प्रतिनिधी) येवल्यातील शिवसेना-ठाकरे गटाला धक्का, माजी आमदार कल्याणराव पाटील यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात शिवसेना-ठाकरे गटाला धक्का.
माजी आमदार कल्याणराव पाटील यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती.
माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या हातात राष्ट्रवादी अजित पवार गटाचा झेंडा.