उद्धव ठाकरेंकडून मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे-पाटील यांची उमेदवारी घोषित.
पिपरी- चिंचवड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये जागावाटप पूर्ण झालं नसतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांनाच धक्का दिला आहे.
उद्धव ठाकरे यांनी मावळ लोकसभेसाठी उमेदवार जाहीर केला आहे. एवढंच नव्हे, उरण विधानसभा निवडणुकीचा उमेदवारही घोषित केला आहे.
मुखपत्र ?
मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे-पाटील यांची उमेदवारी घोषित केली. तर, शिवसेनेची उमेदवारी सर्वसाधारणपणे पक्षाचं मुखपत्र ‘सामना’तून जाहीर केली जाते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघाचा दौरा करत असतानाच उमेदवारांची घोषणा केल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
सध्या याची राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी व्हाट्सअप समूह लिंक. https://chat.whatsapp.com/KnVjxtbAWYh04rzX2PaizC
उद्धव ठाकरेंकडून मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे-पाटील यांची उमेदवारी घोषित. पिपरी- चिंचवड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये जागावाटप पूर्ण झालं नसतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांनाच धक्का दिला आहे.उद्धव ठाकरे यांनी मावळ लोकसभेसाठी उमेदवार जाहीर केला आहे. एवढंच नव्हे, उरण विधानसभा निवडणुकीचा उमेदवारही घोषित केला आहे.मुखपत्र ?मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे-पाटील यांची उमेदवारी घोषित केली. तर, शिवसेनेची उमेदवारी सर्वसाधारणपणे पक्षाचं मुखपत्र ‘सामना’तून जाहीर केली जाते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघाचा दौरा करत असतानाच उमेदवारांची घोषणा केल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.सध्या याची राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे.