महापालिकेच्या वतीने पद्मविभूषण रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण.

दरम्यान, पद्मविभूषण दिवंगत रतन टाटा यांच्या निधनामुळे महापालिकेच्या वतीने नियोजित असलेले आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. शिवाय महापालिका वर्धापन दिनाच्या अनुषंगाने घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा देखील रद्द करण्यात आल्या असून शासकीय दुखवटा जाहीर झाल्याने महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनावरील तसेच निगडी येथील भक्ती शक्तीच्या प्रांगणातील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात आला आहे.
Leave a comment
Leave a comment