दशरथ तिवरे प्रतिष्ठानचे संजय तिवरे यांच्यासह तुकाराम वेखंडे आणि जितेंद्र (पप्पू तरमाळे) यांचा राष्ट्रवादीत प्रवेश.

PCC NEWS

दशरथ तिवरे प्रतिष्ठानचे संजय तिवरे यांच्यासह तुकाराम वेखंडे आणि जितेंद्र (पप्पू तरमाळे) यांचा राष्ट्रवादीत प्रवेश.

महाराष्ट्र दिनांक २१ ऑक्टोंबर २०२४ (पीसीसी न्यूज प्रतिनिधी) दशरथ तिवरे प्रतिष्ठानचे (शहापूर) श्री. संजय तिवरे यांच्यासह तुकाराम वेखंडे आणि जितेंद्र (पप्पू तरमाळे) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

बारामतीत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला.

प्रमोद हिंदुराव, किसनराव तरमाळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

त्यांच्या राष्ट्रवादीप्रवेशामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहापूर भागात पक्षाचा जनाधार वाढणार आहे.

Share This Article
Leave a comment