व्हिजन केबल प्रा.लि. महाळुंगे खालुंब्रे येथे भारतीय जनता माथाडी,जनरल कामगार संघाच्या नाम फलकाचे अनावरण.

PCC NEWS

व्हिजन केबल प्रा.लि. महाळुंगे खालुंब्रे येथे भारतीय जनता माथाडी,जनरल कामगार संघाच्या नाम फलकाचे अनावरण.

पिंपरी चिंचवड (महाळुंगे खालुंब्रे) दिनांक १५ जुलै २०२४ (प्रतिनिधी) व्हिजन केबल प्रा.लि. येथे भारतीय जनता माथाडी,जनरल कामगार संघाच्या नामपलकाचे उद्घाटन कविताताई भोगाळे सरचिटणीस भाजपा पिंपरी चिंचवड यांच्या हस्ते करण्यात आले.

मा.शिवाजी श.पाटील (अध्यक्ष, म.राज्य भारतीय जनता माथाडी, जनरल कामगार संघ), निवडणूक प्रमुख – चंदगड विधानसभा मतदारसंघ, यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने व भोसरीचे लोकप्रिय आमदार श्री महेश लांडगे यांच्या सल्ल्यानुसार सदरील नाम फलकाचे उद्घाटन करण्यात आल्याची माहिती पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष विजय भोसुरे यांनी दिली.

नामपलकाच्या अनावर प्रसंगी व्हिजन केबल प्रा.लि.चे प्लांट हेड भास्कर महाजन तसेच सभासद उपस्थित होते. तसेच पुणे श्री बॉडी बिल्डर रवी मंचद, मॉर्डन श्री बॉडी बिल्डर रोहित दौंड, नरेंद्र वाळुंज, भरतभाई, मंगेश गुरव भूषण चव्हाण सुरज गवस, कर्मचारी – हांडे, कोईनकर, निलेश पाचारणे, दिनेश काळे, इत्यादी उपस्थित होते.

विजय भोसुरे यांनी कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या. कविताताई भोंगाळे यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले की आम्ही आपल्या सोबत आहोत.

भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघ पुण्याचे कायदेशीर सल्लागार श्री रामकृष्ण घावटे यांनी आभार व्यक्त केले.

नामपलकाचे उद्घाटन संपन्न झाल्या नंतर पेढे वाटून कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

Contents
व्हिजन केबल प्रा.लि. महाळुंगे खालुंब्रे येथे भारतीय जनता माथाडी,जनरल कामगार संघाच्या नाम फलकाचे अनावरण.पिंपरी चिंचवड (महाळुंगे खालुंब्रे) दिनांक १५ जुलै २०२४ (प्रतिनिधी) व्हिजन केबल प्रा.लि. येथे भारतीय जनता माथाडी,जनरल कामगार संघाच्या नामपलकाचे उद्घाटन कविताताई भोगाळे सरचिटणीस भाजपा पिंपरी चिंचवड यांच्या हस्ते करण्यात आले.मा.शिवाजी श.पाटील (अध्यक्ष, म.राज्य भारतीय जनता माथाडी, जनरल कामगार संघ), निवडणूक प्रमुख – चंदगड विधानसभा मतदारसंघ, यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने व भोसरीचे लोकप्रिय आमदार श्री महेश लांडगे यांच्या सल्ल्यानुसार सदरील नाम फलकाचे उद्घाटन करण्यात आल्याची माहिती पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष विजय भोसुरे यांनी दिली.नामपलकाच्या अनावर प्रसंगी व्हिजन केबल प्रा.लि.चे प्लांट हेड भास्कर महाजन तसेच सभासद उपस्थित होते. तसेच पुणे श्री बॉडी बिल्डर रवी मंचद, मॉर्डन श्री बॉडी बिल्डर रोहित दौंड, नरेंद्र वाळुंज, भरतभाई, मंगेश गुरव भूषण चव्हाण सुरज गवस, कर्मचारी – हांडे, कोईनकर, निलेश पाचारणे, दिनेश काळे, इत्यादी उपस्थित होते.विजय भोसुरे यांनी कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या. कविताताई भोंगाळे यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले की आम्ही आपल्या सोबत आहोत.भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघ पुण्याचे कायदेशीर सल्लागार श्री रामकृष्ण घावटे यांनी आभार व्यक्त केले.नामपलकाचे उद्घाटन संपन्न झाल्या नंतर पेढे वाटून कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
TAGGED:
Share This Article
Leave a comment