महाविकास आघाडीच्या असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी.
पिंपरी, दि. 23 ( प्रसिद्ध प्रमुख युनूस खतीब) महापुरुषांना अभिवादन करून आणि आराध्य दैवतांच्या मंदिरात आशिर्वाद घेऊन, तसेच भव्य दुचाकी रॅली, पदयात्रेने जोरदार शक्तीप्रदर्शन करीत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी आज, मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
औक्षण करून कुटुंबांच्या शुभेच्छा अन् ग्रामस्थांचे पाठबळ.Sign in to your account