पिंपरी चिंचवड पोलीस गुन्हे शाखा युनिट क्रमांक चारला उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशंसा, रोख स्वरूपात बक्षीस व प्रशस्तीपत्र.

PCC NEWS

पिंपरी चिंचवड पोलीस गुन्हे शाखा युनिट क्रमांक चारला उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशंसा, रोख स्वरूपात बक्षीस व प्रशस्तीपत्र.

पिंपरी चिंचवड दिनांक १८ जुलै २०२४ (पीसीसी न्यूज प्रतिनिधी) खुनाच्या व मोक्याच्या गुन्ह्यात पाहिजे असलेले मुख्य आरोपी व टोळी प्रमुख गुन्हे शाखा युनिट ४, ने उत्कृष्ट कारवाई केल्याबद्दल पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, संदिप डोईफोडे, सपोआ, गुन्हे मा. श्री. विशाल हिरे, सपोआ बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा, युनिट-४, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप सावंत, पोउपनि आबासाहेब किरनाळे, नारायण जाधव, सहा.पो.उप.नि. संजय गवारे, अदिनाथ मिसाळ, पोहवा प्रविण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, सुरेश जायभाये, रोहिदास आडे, पोना वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, पोशि प्रशांत सैद, धनाजी शिंदे, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोहवा नागेश माळी, पोशि पोपट हुलगे.

यांना बक्षीस 50 हजार रुपये रोख स्वरूपात व प्रशस्तीपत्र पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

Contents
पिंपरी चिंचवड पोलीस गुन्हे शाखा युनिट क्रमांक चारला उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशंसा, रोख स्वरूपात बक्षीस व प्रशस्तीपत्र.पिंपरी चिंचवड दिनांक १८ जुलै २०२४ (पीसीसी न्यूज प्रतिनिधी) खुनाच्या व मोक्याच्या गुन्ह्यात पाहिजे असलेले मुख्य आरोपी व टोळी प्रमुख गुन्हे शाखा युनिट ४, ने उत्कृष्ट कारवाई केल्याबद्दल पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, संदिप डोईफोडे, सपोआ, गुन्हे मा. श्री. विशाल हिरे, सपोआ बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा, युनिट-४, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप सावंत, पोउपनि आबासाहेब किरनाळे, नारायण जाधव, सहा.पो.उप.नि. संजय गवारे, अदिनाथ मिसाळ, पोहवा प्रविण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, सुरेश जायभाये, रोहिदास आडे, पोना वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, पोशि प्रशांत सैद, धनाजी शिंदे, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोहवा नागेश माळी, पोशि पोपट हुलगे.यांना बक्षीस 50 हजार रुपये रोख स्वरूपात व प्रशस्तीपत्र पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
TAGGED:
Share This Article
Leave a comment