नवी मुंबई महापौर सुजाताताई पाटील यांचा राष्ट्रीय श्रमिक आघाडीकडून सत्कार
नवी मुंबई | दि. 11 फेब्रुवारी 2026 | प्रतिनिधी
नवी मुंबई महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर माननीय सौ. सुजाताताई सुरज पाटील यांची महापौरपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने आज नवी मुंबई महापालिकेतील महापौर दालनात पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.