साहित्यरत्न लोकशाहीर डॉ आण्णा भाऊ साठे यांच्या निगडी येथील स्मारकाचे प्रश्न तात्काळ मार्गी लावा.- चंद्रकांत दादा लोंढे.
पिंपरी – प्रतिनिधी, 10जुन2024 , पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सोमवारी(दि.१० जून) सकाळी १० ते १२ या वेळेत जनसंवाद सभा घेण्यात आले होते ,नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे यासाठी महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या हजेरीत या जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी फ क्षेत्रीय कार्यालयाचे मनोज सेठिया साहेब,( मुख्य समन्वयक अधिकारी तथा सह शहर अभियंता पिंपरी चिंचवड महानगरपालिका, निगडी ) यांच्यासमोर भक्ती शक्ती निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारका विषयी पुढील तक्रारी मांडल्या व त्या तक्रारींवर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी असे प्रश्न मांडण्यात आले प्रश्न पुढील प्रमाणे
1) साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारका ठिकाणी येणाऱ्या समाज बांधवांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी ( ऍक्वा कुलर बसवण्यात यावे )
1) साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारका ठिकाणी येणाऱ्या समाज बांधवांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी ( ऍक्वा कुलर बसवण्यात यावे )
2) साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारका शेजारील उद्यानामध्ये मध्यभागी असलेली कचरापेटी तात्काळ काढून भिंतीलगत लावण्यात यावी.
3) साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकावरील मेगडम्ब्रीला पावसाळा सुरू होण्याअगोदर रंगरंगोटी करून देण्यात यावी.
4) साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची देशभर गाजलेली छक्कड माझी मैना गावाकडं राहिली तिची प्रतिकृती स्मारकाच्या उजव्या बाजूला उभारून मिळावी.तसेच आय लव अण्णाभाऊ साठे या नावाने सेल्फी पॉईंट बनवण्यात यावे.
तसेच गार्डनमध्ये मातंग बांधवांना बसण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत उत्तम प्रकारचे बेंच बसवण्यात यावे व उद्यानामध्ये प्रचंड प्रमाणात उंदीर व उशींनी लॉन्ग खराब करून ठिकठिकाणी खड्डे पडलेले असून याबाबत उद्यान विभागाने लवकरात लवकर पावले उचलावी अशा प्रकारच्या तक्रारीचे प्रश्न या जनसभेमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे यांनी मांडले.
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ आण्णा भाऊ साठे यांच्या निगडी येथील स्मारकाचे प्रश्न तात्काळ मार्गी लावा.- चंद्रकांत दादा लोंढे.पिंपरी – प्रतिनिधी, 10जुन2024 , पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सोमवारी(दि.१० जून) सकाळी १० ते १२ या वेळेत जनसंवाद सभा घेण्यात आले होते ,नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे यासाठी महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या हजेरीत या जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी फ क्षेत्रीय कार्यालयाचे मनोज सेठिया साहेब,( मुख्य समन्वयक अधिकारी तथा सह शहर अभियंता पिंपरी चिंचवड महानगरपालिका, निगडी ) यांच्यासमोर भक्ती शक्ती निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारका विषयी पुढील तक्रारी मांडल्या व त्या तक्रारींवर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी असे प्रश्न मांडण्यात आले प्रश्न पुढील प्रमाणे
1) साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारका ठिकाणी येणाऱ्या समाज बांधवांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी ( ऍक्वा कुलर बसवण्यात यावे )2) साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारका शेजारील उद्यानामध्ये मध्यभागी असलेली कचरापेटी तात्काळ काढून भिंतीलगत लावण्यात यावी.3) साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकावरील मेगडम्ब्रीला पावसाळा सुरू होण्याअगोदर रंगरंगोटी करून देण्यात यावी.4) साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची देशभर गाजलेली छक्कड माझी मैना गावाकडं राहिली तिची प्रतिकृती स्मारकाच्या उजव्या बाजूला उभारून मिळावी.तसेच आय लव अण्णाभाऊ साठे या नावाने सेल्फी पॉईंट बनवण्यात यावे.तसेच गार्डनमध्ये मातंग बांधवांना बसण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत उत्तम प्रकारचे बेंच बसवण्यात यावे व उद्यानामध्ये प्रचंड प्रमाणात उंदीर व उशींनी लॉन्ग खराब करून ठिकठिकाणी खड्डे पडलेले असून याबाबत उद्यान विभागाने लवकरात लवकर पावले उचलावी अशा प्रकारच्या तक्रारीचे प्रश्न या जनसभेमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे यांनी मांडले.