नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटणार
वाकड–ताथवडे | प्रतिनिधी
वाकड–ताथवडे परिसरातील वाढत्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने आता हा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजावर त्यांनी थेट सवाल उपस्थित करत जलकुंभ प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.