रूपीनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयाचा प्रश्न मार्गी; महापौर कार्यालयात तात्काळ दखल
रूपीनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयाचा प्रश्न मार्गी; महापौर कार्यालयात तात्काळ दखल

या भेटीदरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपायुक्त ममता शिंदे, सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव तसेच रूपीनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a comment
Leave a comment