धार्मिक स्थळांना भेट देत प्रभाग ९ मध्ये डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे यांचा जनतेशी थेट संवाद
– धार्मिक स्थळांच्या भेटीतून प्रभाग ९ मध्ये विकासाचा संकल्प
– धार्मिक दर्शनासोबत विकासाचा अजेंडा मांडत राष्ट्रवादी मैदानात
धार्मिक स्थळांना भेट देत प्रभाग ९ मध्ये डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे यांचा जनतेशी थेट संवाद

एकूणच, प्रभाग क्रमांक ९ मध्ये पार पडलेल्या या धार्मिक स्थळ भेटी आणि नागरिक संवाद उपक्रमामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनसंपर्क अधिक दृढ झाला असून, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Leave a comment
Leave a comment