मशाल पेटवून परिवर्तनाचा निर्धार – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार आकाश चतुर्वेदी यांचे जनसेवेचे आवाहन

PCC NEWS
0 Min Read
Pimpri chinchwad city Newsपिंपरी | युनूस खतीब

मशाल पेटवून परिवर्तनाचा निर्धार – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार आकाश चतुर्वेदी यांचे जनसेवेचे आवाहन

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १९ (ड गट) सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार आकाश पंकज चतुर्वेदी यांनी “पेटवू परिवर्तनाची मशाल” असा निर्धार व्यक्त करत मतदारांना आवाहन केले आहे.

मतदान दि. १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० वाजेपर्यंत होणार आहे.

Share This Article
Leave a comment