किरकोळ भांडणात भिवंडी येथे संकेत भोसले या दलित तरुणाचा निघृत हत्याकांडत सहभागी असलेल्या एकनाथ शिंदे गटाच्या विभाग प्रमुखास व त्याच्या मुलासहित 18 जणांना अटक करा- चंद्रकांत दादा लोंढे ( महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभाग प्रदेश उपाध्यक्ष).
पिंपरी चिंचवड दिनांक:२३ फेब्रुवारी २०२४ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभाग व पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने तक्रार करण्यात येते. की, भिवंडी येथील किरकोळ भांडणाचा राग मनात ठेऊन कैलास धोत्रे, त्याचा मुलगा व भाचा इतर 18 आरोपी व्हिडिओ शूटिंग करून जातीयवादी गावगुंडा कडून संकेत भोसले याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. संकेतच्या आई ही गंभीर मारहाण करण्यात आली आहे. पोलिसांनी कलम 302, 307 अॅट्रॉसिटी अॅक्ट सह गुन्हे दाखल करण्यात यावे. त्यामध्ये कलम 120 अ आणि ब लावण्यात यावा. या हत्येच्या कटात अनेकांचा सहभाग असून आरोपींना राजकीय अभय दिला जात असल्याचे बोलले जात आहे.
अद्यापही गुन्हा दाखल केलेल्या आरोपींना पकडयात पोलिसांना यश आले नाही. आरोपींना अनेकांचे छुपे पाठबळ आहे. सबब हत्याकांड आधी आणि हत्याकांड नंतर हे आरोपी ज्या कुणाच्या संपर्कात होते त्याचा कॉल डेटा (सिडिआर) काढून त्या सर्वांची चौकशी करुन पाठबळ देणारे आणि हत्याकांड घडवून आणणारे मास्टर माईंड व सहकार्य करणारे यांच्यासह आरोपी करण्यात यावे.
भिवंडीत जातीयवाद वाढत आहे. त्यात ह्या हत्याकांड आणि इतरांना केलेल्या मारहाणी मुळे प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
पोलीस व प्रशासनाचे विशेष लक्ष देण्याची गरज असून पीडिताच्या कुटूंबास पोलिस संरक्षक देण्यात यावे तसेच सर्व आरोपींची मालमत्ता जप्त करण्यात यावी.तसेच अत्याचार बळी आणि त्यांचे कुटूंबातील व्यक्ती, साक्षीदार यांची सुरक्षा, त्यांना नुकसान भरपाई, प्रवास भत्ता, दैनिक भत्ता, निर्वाह खर्च आणि परिवहन सुविधा उपलब्ध करुन देण्यात घ्यावी.
अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभाग तसेच पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने सादर करण्यात येत आहे.
किरकोळ भांडणात भिवंडी येथे संकेत भोसले या दलित तरुणाचा निघृत हत्याकांडत सहभागी असलेल्या एकनाथ शिंदे गटाच्या विभाग प्रमुखास व त्याच्या मुलासहित 18 जणांना अटक करा- चंद्रकांत दादा लोंढे ( महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभाग प्रदेश उपाध्यक्ष). पिंपरी चिंचवड दिनांक:२३ फेब्रुवारी २०२४ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभाग व पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने तक्रार करण्यात येते. की, भिवंडी येथील किरकोळ भांडणाचा राग मनात ठेऊन कैलास धोत्रे, त्याचा मुलगा व भाचा इतर 18 आरोपी व्हिडिओ शूटिंग करून जातीयवादी गावगुंडा कडून संकेत भोसले याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. संकेतच्या आई ही गंभीर मारहाण करण्यात आली आहे. पोलिसांनी कलम 302, 307 अॅट्रॉसिटी अॅक्ट सह गुन्हे दाखल करण्यात यावे. त्यामध्ये कलम 120 अ आणि ब लावण्यात यावा. या हत्येच्या कटात अनेकांचा सहभाग असून आरोपींना राजकीय अभय दिला जात असल्याचे बोलले जात आहे.अद्यापही गुन्हा दाखल केलेल्या आरोपींना पकडयात पोलिसांना यश आले नाही. आरोपींना अनेकांचे छुपे पाठबळ आहे. सबब हत्याकांड आधी आणि हत्याकांड नंतर हे आरोपी ज्या कुणाच्या संपर्कात होते त्याचा कॉल डेटा (सिडिआर) काढून त्या सर्वांची चौकशी करुन पाठबळ देणारे आणि हत्याकांड घडवून आणणारे मास्टर माईंड व सहकार्य करणारे यांच्यासह आरोपी करण्यात यावे.भिवंडीत जातीयवाद वाढत आहे. त्यात ह्या हत्याकांड आणि इतरांना केलेल्या मारहाणी मुळे प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.पोलीस व प्रशासनाचे विशेष लक्ष देण्याची गरज असून पीडिताच्या कुटूंबास पोलिस संरक्षक देण्यात यावे तसेच सर्व आरोपींची मालमत्ता जप्त करण्यात यावी.तसेच अत्याचार बळी आणि त्यांचे कुटूंबातील व्यक्ती, साक्षीदार यांची सुरक्षा, त्यांना नुकसान भरपाई, प्रवास भत्ता, दैनिक भत्ता, निर्वाह खर्च आणि परिवहन सुविधा उपलब्ध करुन देण्यात घ्यावी.अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभाग तसेच पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने सादर करण्यात येत आहे.