‘आशादीप’ विझला; स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन
पिंपरी-चिंचवड, पुणे (प्रतिनिधी) | 12 एप्रिल 2026
भारतीय संगीतविश्वाला सुवर्णकाळ देणाऱ्या ज्येष्ठ आणि अष्टपैलू गायिका आशा भोसले यांचे निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने संगीतविश्वात शोककळा पसरली आहे.