चिंचवड मधून अपना वतन संघटना मैदानात.

PCC NEWS

चिंचवड मधून अपना वतन संघटना मैदानात.

पिंपरी चिंचवड दिनांक: २५ ऑक्टोबर २०२४ (पीसीसी न्यूज प्रतिनिधी ) थेरगाव येथे अपना वतन संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती.

चिंचवड २०५ , विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी अपना वतन संघटनेचे संस्थापक ,अध्यक्ष सिद्दिकभाई शेख यांनी अपक्ष उमेदवार म्हणून चिंचवड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याबाबत बहुमताने निर्णय घेण्यात आला.

यावेळी सचिव दिलीप गायकवाड, कार्याध्यक्ष राजू शेरे , महिला अध्यक्ष राजश्री शिरवळकर, शहर प्रभारी जितेंद्र जूनेजा , संघटक तौफिक पठाण , हाजीमलंग शेख , वसीम पठाण , गणेश जगताप आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

TAGGED:
Share This Article
Leave a comment