भारतीय संविधान दिनाचे अमृतमहोत्सवी वर्ष पिंपरीत उत्साहात साजरे
भारतीय संविधान दिनाचे अमृतमहोत्सवी वर्ष पिंपरीत उत्साहात साजरे

पिंपरी – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)च्या वतीने संविधान दिनाचा ७५ वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला.
यानंतर मध्यवर्ती पक्ष कार्यालय, खराळवाडी येथे सकाळी १० वाजता शहराध्यक्ष तथा माजी महापौर योगेश बहल यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक संविधान प्रस्तावना वाचनाचा कार्यक्रम पार पडला.
Leave a comment
Leave a comment

