बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त विविध आरोग्य उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
249 रक्तदाते; 945 नागरिकांनी घेतला विविध आरोग्य सेवा उपक्रमांचा लाभ
दत्तवाडी–मोहननगर परिसरात भव्य आरोग्य शिबिरांचे आयोजन, मोठी नागरिकांची उपस्थिती
बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त विविध आरोग्य उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी चिंचवड दिनांक:१७ नोव्हेंबर २०२५ (युनूस खतीब) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दत्तवाडी, मोहननगर, काळभोर नगर, चिंचवड स्टेशन व रामनगर परिसरात भव्य सामाजिक आणि आरोग्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिर, मोफत रक्त तपासणी, मोफत डोळे तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया निवड शिबिर, मोफत बॉडी फॅट मशीन चेकअप तसेच मोफत आयुर्वेदिक कांस्य मशीन मसाज यांचा नागरिकांनी मोठ्या उत्साहात लाभ घेतला.
Leave a comment
Leave a comment




